Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 21 April 2012

भाग ~ ~ १४ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update14

तिथून निघाल्यावर काही वेळाने रोहन आणि श्रुती काहीच नाही बोलत आहेत हे बघून नितीनलाच आपले तोंड उघडायला लागले, "जा रोहन... पाठी जावून बस..."

"मी...मी... का...?" रोहन अडकत बोलला...

नितीनने गाडीच्या आरश्यामधून श्रुतीच्या चेहऱ्याकडे बघितलं... अस वाटतं होतं कि श्रुतीला काहीच नाही पडली आहे... तिचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं... आपल्या लांब काळ्या केसांना सारखी सारखी कानाच्या पाठी घेत ती बाहेर बघत होती... तिचा चेहरा एकदम शांत होता... 

"तू नाही जाणार तर काय मी जावू... सेटिंग तुझी आहे कि माझी...?" ह्यावेळी नितीन मुद्दाम जोरात बोलला, श्रुती ने लगेच त्याची गोष्ट ऐकून प्रतिक्रिया दिली.. पण बोलून नाही... अचानक तिने आपली नजर फिरवून नितीनकडे पाहिले आणि आपली मान खाली घातली...

"यार तू गाडी चालवत राह ना... कुठेच नाही जायचे आहे मला...!" रोहन बोलला... त्याचं मनच नव्हंत श्रुती बरोबर बोलायचं... असलं जरी असतं तरी एका अनोळखी मुलीबरोबर काय बोलणार... रोहनच्या डोक्यात आत्ता एकदम सगळं साफ झालं होतं.

"विचित्र प्रकारचा प्राणी निघालास तू... २ दिवसांपासून गाढवावाणी मला इथे तिथे फिरवत होतास आणि आत्ता बोलतोस बघून घे... जर तुला काहीच प्रोब्लेम नाही आहे तर मी शुरू होवू काय...?" नितीन आपल्या गोष्टीचा अर्थ डोळ्यातल्या डोळ्यात रोहनला समझावत बोलला...

त्याला अश्याप्रकारे बोलत श्रुतीचे कान त्यांच्या बोलण्या वरतीच लागले... 

"तू गाडी चालवत राह ना भाऊ... सांगतो तर आहे... ती माझी काहीतरी चूक होती... तू जे समझत आहेस, तसं इथे काहीच नाही आहे..." रोहनने त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला.

"ठीक आहे मग... तुझं मन नाही आहे तर मी माझी सेटिंग करतो.. आत्ता मध्येच नको बोलूस..." शहर जवळ आलं बघून नितीनने अचानक नदीच्या जवळ  असलेल्या कच्च्या रस्त्यावर गाडी वळवली...

श्रुती शहरली आणि तीने आपल्या कापत्या आवाजात विचारले, "हे... हे कुठे घेवून जात आहात तुम्ही... गाडी थांबवा...!"

"नीरु काळजी नको करूस... हा रस्ता सरळ शोर्टकट तिथेच जातो... जिथे तुम्हाला जायाचे आहे... हा हा हा " एवढं बोलून नितीन सिटी वाजवायला लागला...

श्रुती रागात गाडीची खिडकी ठोकायला लागली, "मला खाली उतरवा... मी स्वतः जाईन...!"

रोहन ला नितीनच्या व्यवहाराच आश्चर्य वाटंत होतं... नितीन पण असं करू शकतो रोहनला हे कधी वाटलं नव्हंत, "काय यार काय करतोस... हि ती मुलगी नाही आहे... समझत जा... ह्याच्यात हिचं काहीच दोष नाही आहे..."

नितीनने रोहन कडे बघत आपला डावा डोळा मारला... म्हणून रोहनला पण गपचूप बसायला लागले... माहित नाही काय करायचे होते नितीनला...


"हे... तुम्ही लोकं  मला कुठे घेवून जात आहात.. गाडी थांबवा..." श्रुती बोलली..


"आम्ही ऐकलय कोणीतरी रात्री तुझं ड्रेस फाडला... कोण मुलगा आहे तो.."


श्रुतीला त्याच्या गोष्टीच्या ऐवजी स्वतःच्या जीवाची काळजी होत होती.."मला नाही माहित... तुम्ही गाडी थांबवा...प्लीज..."


"सांग तरी... मग मी तुला परत सोडून येईल... वचन देतो... तसं कोणाचापण दोष नाही आहे... तू आहेस एवढी सुंदर... कि तुझ्याबरोबर जबरदस्ती करायला भेटेल तर कोणीही फासावर चढायला लगेच तैय्यार होईल... काय रोहन..?"


"गाडी थांबवा प्लीज... परत घेवून चला... मी हाथ जोडते..." खरोखरच श्रुतीने हाथ जोडून रडायला लागली होती...


"बघा मिस.. माझ्यावर अश्रूंचा परिणाम नाही होतं... मुलींचा तर शिकारी आहे मी... ५-४ रेप केस पण आहेत माझ्यावर... म्हणून तू बोलायला सुरुवात कर जे काही मी विचारणार आहे... नाहीतर... मला माझ्या स्वतः वर कंट्रोल करणे जड जाईल... " नितीन बोलला...


श्रुतीचा गळा सुखला होता त्याच्या बोलण्याने... हळू हळू आपले रडणे थांबवत ती बोलली.. "काय..?"


"काय हे खरं आहे कि रात्री कोणी तुझा ड्रेस फाडून तुला अर्धनग्न केलं होतं...?" नितीनने विचारणं सुरु केलं.


श्रुतीचं डोकं लाजेने खाली झुकलं... पण तिने आपली मान हलवून स्वीकृती दिली...
नितीनने तिचं हलणार डोकं बघितलं होतं... पण तो परत बोलला, "बोल...!"


"हो..." खूप वेळानंतर श्रुतीच्या तोंडून आवाज निघाला...


"कोणी...?" नितीनने पुढचा प्रश्न विचारला..


"माहित नाही..." श्रुती ने उत्तर दिलं...


"म्हणजे रात्री तुला कोणी अर्धनग्न करून जातो आणि तुला माहितीपण नाही पडत आणि तुला वाटते मी ह्याच्यावर विश्वास करेन..."


"ते आमच्या गावात कधी कधी असाच विचित्र प्रकार घडत असतं... त्यामुळे आम्हाला सवय झाली आहे..." श्रुती बोलली...


"सवय...? असं... अर्धनग्न होण्याची..."


श्रुतीने ह्यावेळी काहीच उत्तर नाही दिलं...


"मग मी पण हे ट्राय करू शकतो... नाही...?" नितीन बोलला..


श्रुती रडायला लागली... तिच्याजवळ बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं...


"चल सोड... हे सांग कि तू माझ्या मित्राबरोबर कधी भेटली होतीस..." नितीन बोलला...


"काय...?" श्रुती काहीच नाही समजली...


"ह्याच्याबरोबर... रोहन बरोबर तू केव्हा भेटली होतीस...?" नितीनने रोहनच्या कांध्यावरती हाथ मारत तिला विचारले...


"माझी...? मी ने तर ह्यांना पहिले कधी बघितले सुद्धा नाही..." श्रुतीने स्वतःला सावरत बोलली...


"अच्छा...? तुला माहित आहे हा तुझा किती दिवाना आहे... तुझ्याजवळ येण्यासाठी त्याने मला रात्री त्या जुन्या वाड्याजवळ घेवून गेला होता... एवढा वेडा झाला आहे हा... आणि तू बोलतेस कि तू ह्याला कधी भेटली नाही आहेस... हे कसं असू शकतं...?" नितीन बोलला...


श्रुतीने हैराणीने रोहन कडे बघितले पण तिला काहीच नाही आठवत होतं कि तिणे ह्याला कधी पाहिले होते..., "माझ्यावर विश्वास करा... मीने ह्यांना पहिले कधीच नाही पाहिले आहे... मी तर ह्या गावामधून आणि ह्या शहरातून कधीच कुठे नाही गेली आहे..."


"मी बोलत तर होतो यार कि हि ती मुलगी नाही आहे... ती कोणी दुसरी मुलगी आहे...!" रोहन मध्येच बोलला...


"तू गप्प बस... आजच्या पुढे मला तुझा चेहरा सुद्धा नाही बघायचा आहे... आत्ता कोणत्या वाड्यावर घेवून जायचे आहे मला... तुझं तर डोकं खराब झालं आहे त्या बरोबर मला पण वेडा बनवून सोडणार तू... हे घ्या मिस... श्रुती... तुमचा कॉलेज आला... हाच असणार ना....?"


एवढं ऐकून श्रुतीच भय कुठे गायब झालं तिलाच नाही माहिती पडलं आणि तिणे चेहरा वरती करून बाहेर आपली नजर फिरवली आणि बोलली, "हो... पण तुम्हाला कसं माहिती माझ्या कॉलेज बद्दल..." एवढं बोलत तिणे दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडला नाही...


"ह्या शहरात एकच... कॉलेज आहे माझ्या मते... असो... मला क्षमा करा... मला काही माहिती करायचं होतं... म्हणून मला तुम्हाला घाबरवण्यासाठी असल्या गोष्टी कराव्या लागल्या..." पाठचा दरवाजा जरा खोल रोहन...


श्रुती काहीच नाही बोलली... तिचं मन आत्ता खुश होतं... कारण तिला वाचण्याची काहीच ग्यारंटी नव्हती... गाडीचा दरवाजा उघडताच ती सरळ काहीच  न बोलता रस्ता क्रॉस करू लागली...


"हे काय वात्रट गिरी होती नितीन...? चल आत्ता..." रोहन श्रुती ला कॉलेज मध्ये जाताना बघत बोलला...
"थांब रे जरा..." नितीन श्रुतीलाच बघत होता...


गेटवर पोहचून श्रुती थांबली आणि पाठी वळून पाहिले... गाडी कडे... नितीन हसायला लागला... श्रुतीने आपली नजर खाली केली आणि पुढे चालू लागली...


"हे काय होतं... तू असा कधी नव्हतास...? काय करत होतास तू...?" रोहन बोलला...


"एका काठीने दोन शिकार..." एवढं बोलून नितीन रोहन कडे बघत हसला आणि गाडी पुढे ढकलली...


 
क्रमश....

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment