Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 27 May 2012

भाग ~ ~ १८ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 18


नितीनने श्रुतीचे डोळे बंद आहेत हा फायदा घेवून त्याने गाडीला यु-टर्न दिला आणि पहिल्या पासून ठरलेल्या ठिकाणावरती त्याने गाडी वळवली, श्रुतीचे डोळे बंद असल्या कारणामुळे ती कुठे जात आहे हे तिला कळलं नाही.


"वर्ष किती झाले आहेत तुला...?" नितीनने तिला प्रश्न विचारला.


काही वेळ तरी श्रुती न बोलता बसली... पण जेव्हा किती तरी वेळ नितीनच्या तोंडातून दुसरा शब्द नाही निघाला म्हणून श्रुतीने आपलं तोंड उघडलं..."विसावं..."


"हा हा हा हा.... मी तुझं वय नाही विचारलं... तरी पण सांगण्यासाठी धन्यवाद... माझा अर्थ असा आहे कि तू कोणत्या वर्षात आहेस कॉलेज मध्ये...?"


"हुंह... पहिल्या वर्षात...!" श्रुतीने डोळे खाली करूनच उत्तर दिलं.


"लग्न कधी करतेस...?" नितीन ने पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटल्या भेटल्या लगेच दुसरा प्रश्न विचारला... पण श्रुतीने ह्या प्रश्नाचं उत्तर देणे जरुरी नाही समझल...


"कोणी पोरगा बघितला आहे कि नाही... का मी माझ्या स्वतःसाठी प्रयत्न करू...?" नितीनने परत तिसरा प्रश्न विचारला.


श्रुती ह्या प्रकारच्या बोलण्यामुळे थोडी लाजली गेली... तिला ह्या गोष्टींची सवयच नव्हती...


"काय आहे यार...? अजून पर्यंत राग आहे काय...?" नितीन बोलला.


"किती वेळ लागेल घरी पोहचायला...?" श्रुतीने ह्यावेळी प्रश्न केला... ती नितीनचं मन दुसरी कडे वळवण्याचा प्रयत्न करत होती...


"बस तेवढाच वेळ लागेल जेवढा... तुला बसने जाताना लागतो..." काही वेळ थांबत त्याने आपली अर्धी सोडलेली गोष्ट पूर्ण केली, "जर सगळं काही ठरल्या प्रमाणे झालं तर...!"


श्रुतीने लगेच चेहरा वर करून नितीन कडे बघितलं जो तिलाच बघत होता... "म्हणजे काय...?"


"तू लगेच घाबरतेस... कधी असले तसले काम नाही केले आहेस...?" नितीनच्या चेहऱ्यावरती एक गूढ हास्य आलं...


श्रुतीला माहिती पण नव्हतं कि ती गावाच्या उलट दिशेने कोणत्या तरी वेगळ्या ठिकाणावरती जात आहे...,"प्लीज असं बोलू नका... मला खूप भीती वाटायला लागते... मला लवकर घरी पोहचवा..." खरोखर ती खूप घाबरली होती... सारखं सारखं ती रुमालाने आपला चेहरा पुसत होती...


"कोणत्या घरी...? जुन्या वाड्याजवळ...?" नितीनने ह्यावेळी तर तिचा जीवच घेतला होता..., "अशी मस्करी नको करूस... मला रडायला येणार..."


"पहिल्या वेळेस तर प्रत्येक मुलगी रडते... " एवढं बोलून नितीन जोर जोरात हसायला लागला...


श्रुतीच्या चेहऱ्यावरती भय दिसायला लागलं होतं... "हे काय बोलतो आहेस तू..? मी तुझ्या वरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली... मला कुठल्या हि बस स्टोप वरती सोडा... मी स्वतः जाईल कुठल्या हि बस ने..." श्रुतीच्या शब्दांमध्ये राग होता... पण भय मुळे  तिची जीभ अडखळत होती...


"डोन्ट वरी स्वीट हार्ट... चुकी तर आम्ही केली तुझ्या वर विश्वास ठेवून... रोहन बरोबर तुम्ही जे काही करायचा प्रयत्न केला...  आत्ता काय त्याचा सूड पण नाही घ्यायला पाहिजे... आज रात्री तू माझ्या बेड ची शोभा वाढवणार आहेस... " नितीन आत्ता तिच्याबरोबर अश्लील गोष्टी करत होता...


श्रुतीची हालत आत्ता सकाळ सारखीच झाली होती... पहिल्यांदा तिने आपली नजर खिडकीच्या बाहेर फिरवली होती... सगळं काही वेगळं होतं... वेगळी वाट... श्रुतीच मन आत परत शहारल..., "मला घेवून कुठे जात आहेस तू ...? मला इथे खाली उतरव प्लीज... मी तुझ्या पुढे हाथ जोडते..." श्रुतीच्या डोळ्यात आत्ता अश्रू आले होते आणि तीला आत्ता वाटतं होतं कि आज आपली आबरू लुटली जाणार ते...


"आत्ता तुला माझा प्लान सामझायला जास्त वेळ नाही लागणार प्रिये... कारण आपण आता ठरलेल्या ठिकाणावरती लवकर पोहोचणार आहोत..." नितीनच्या चेहऱ्यावरचा एक गूढ हास्य आत्ता श्रुतीसाठी अजूनच भयावह वाटत होतं...


"मला नाही जायचे आहे तुझ्या बरोबर... जिथे पण आपण आत्ता सध्या आहोत तिथे मला सोड... माझे बाबा मरतील... जर मी वेळेत घरी नाही पोहोचली तर...!" श्रुतीने रडत रडत बोलत नितीनच्या कांध्या वरती हाथ ठेवला...


"आह... किती गोड स्पर्श आहे तुझ्या हातांचा... काय पीस आहेस तू यार...? माझ्या ऑफिस मध्ये नोकरी करशील..? तुम्हा दोघांना ठेवेन मी माझ्या बरोबर... अजून तर तुमचं कोणी ह्या जगात आहेच नाही... विचार कर..."


श्रुती आत्ता जोर जोरात रडायला लागली... तिला आत्ता माहिती पडलं होतं कि आता ती खूप मोठ्या धोक्यात पडली आहे... कमीत कमी तिचं योवन आणि आबरू तर धोक्यात होतीच... हे तिला विश्वास होता...


नितीनने गाडीला आत्ता एका छोट्याश्या रस्त्यावर वळवली होती... श्रुतीच्या हातात आत्ता काहीच नव्हतं... रडण्या शिवाय... तिला माहिती होतं कि जरी तिने ओरडण्याचा प्रयत्न केला तरी आवाज गाडीच्या बाहेर जाणार नव्ह्ता कारण गाडी मध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली होती... सध्या तरी आपल्या मूर्खतेवरती आत्ता रडण्या शिवाय तिच्या कडे काहीच पर्याय उरला नव्ह्ता...


अचानक गाडी जोरात वळली आणि वर चढाई करून एका जुन्या इमारतीत घुसली... गाडी इमारतीत खूप आतमध्ये जाऊन एका ठिकाणी जाऊन उभी केली... नितीन लगेच गाडीतून उतरला...


"ये माझ्या प्रिये... लाजतेस कशाला...?" एवढं बोलून नितीनने दरवाजा उघडून श्रुतीला खेचून बाहेर काढले...


खूप छोट्या आणि कमी उजेडात छोटा रस्ता पार करून नितीन श्रुतीच हाथ पकडून एक खाली जाणाऱ्या जिन्यावर चालू लागला... जवळ जवळ १३-१४ गोल जिने उतरून ते एका लॉबी मध्ये आले... ज्याच्या दोन्ही बाजूला रूम बनले होते... आश्चर्य असं आहे कि बाहेरून खूप जुनी वाटणारी इमारत आतमध्ये खूप सुसज्जित वाटत होती... तिचा प्रत्येक कोपरा एका कृत्रिम प्रकाशाने चमकत होता...


"तुला जे पाहिजे ते मी देईन... जे विचारणार ते सगळं खरं सांगेन... पण प्लीज मला हाथ नको लाऊ..." त्याच्या बरोबर चालत चालत श्रुती सारखी सारखी हीच भिक मांगत होती... पण नितीनला त्यावेळी बोलण्यामध्ये इंटरेस्ट नव्ह्ता... लॉबी पार करून तो डावीकडे वळला आणि सगळ्यात शेवटी एका विशाल अश्या आरामदेह रूमच्या समोर आला.


"कुठल्या हि गोष्टीची चिंता नको करूस... जेव्हा पर्यंत तू माझे ऐकशील... तो पर्यंत तुला काहीच नाही होणार... पण जर चालाक किंवा नखरे करायचा प्रयत्न करशील तर तुझी पण हालत अशी होईल... जे ह्यांची झाली आहे..." एवढं बोलून नितीनने दरवाज्याला चावी दिली आणि बेडरूमचा एक दरवाजा आरामात खोलला...


"आ... आ... !" डोळे मोठे करून श्रुती फक्त एवढंच बोलली असेन कि ती बेशुद्ध पडली... तिने रूम मध्ये पडलेल्या ५ मुलींच्या नग्न मृतदेहांना पण व्यवस्थित नाही पाहिलं होतं... त्यांच्या शरीरातून येणाऱ्या घाण वासाणेच श्रुती बेशुद्ध झाली.


नितीनने तिला आपल्या बहु पाश्यात उचललं आणि बेड वर जाऊन आपटलं... 
क्रमश.... 
Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment