Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 2 June 2012

भाग ~ ~ २१ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 21रात्रीचे जवळ जवळ ९ वाजले होते... ह्या वेळेत माहित नाही श्रुती किती वेळा रडली असेल... काय माहिती किती वेळा ती आपल्या बाबांची आठवण काढत रडली असेल... एवढं तर तिला माहिती पडलच होतं कि आत्ता नाही तर थोड्या वेळाने तिची आबरू लुटली जाणार आणि तिला कोणी तरी चमत्कारच वाचवू शकेल...

आबरू आणि जीव वाचवण्यासाठी तिने मनात पक्का निर्धार केला होता कि ती नितीनची प्रत्येक गोष्ट करायला तैय्यार आहे असं तिने पक्क मन बनवलं होतं... हेच आठवून आठवून ती सारखी सारखी रडायला लागायची...

असच पडून पडून जेव्हा तिने बाहेर नितीनचा आवाज ऐकला तर तिने आपले डोळे पुसून आणि डोळे बंद करून झोपण्याच नाटक करायला लागली...

नितीन दरवाजा खोलून जसा आत मध्ये आला, त्याने पाहिले कि टेबल वर जेवण जसं च्या तसंच होतं ... तो मागे वळून बाहेर जाण्यासाठी निघाला तोच दरवाजा वरती भगवान दास प्रकट झाला...

"हि जेवली नाही...?" नितीनने भगवानदासला विचारले...

"नाही साहेब... मी ने तर तुम्ही सांगितल्या सारख जेवण एकदम चांगलं बनवलं होतं... म्याडम साठी... हे हे हे..." भगवानदास बत्तीसी दाखवत बोलला...

"हिला काही संशय तर नाही झाला ना...?" नितीनने भगवानदास ला विचारले...

"नाही साहेब... घाबरल्यामुले हिचा तर जीवच निघून जात होता... तुमच्या बोलण्यानुसार तुम्ही सांगितलेले डाइलॉग बोलणे सुरूच केले होते कि हिचा जीव वर खाली होत होता... मला हिची दया आली साहेब... मला सगळी गोष्ट बोलली नाही गेली...!" भगवानदास तोंड खाली करून बोलला...

"ठीक आहे... पण ती पूर्ण पणे घाबरली आहे ना..."

"घाबरायचं सोडा साहेब... मी जर अजून इथे थांबलो असतो तर मेलीच असती हि..."

"ठीक आहे... तो मृतदेहांचा प्रोग्राम तुने चांगला केला... एकदम खरोखर वाटत होता... मांस कुठल्या वस्तूचा होता...?" नितीनने हसत विचारले...

"हे हे हे... बकऱ्याचा कच्चा मांस होता साहेब... तुमचा फोन येताच मी बकऱ्याचा कच्चा मांस घेवून आलो होतो.. आणि कापून टाकलं होतं आत मध्ये..."

"हं... गुड.... आत्ता दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते रबरचे पुतळे पण काढून टाक आणि तो रूम एकदम साफ कर..."

"ठीक आहे साहेब..." भगवानदासने विनम्रतेने आपले डोके झुकवून त्याला सलाम केला आणि निघून गेला.

नितीन जसा त्या रूम मध्ये शिरला तर त्याने श्रुतीला पटकन डोळे बंद करताना बघितले..."अच्छा आत्ता माझ्या चेहऱ्याशी एवढी नफरत झाली आहे कि माझा चेहरा पण नाही बघायचा आहे..." बोलत बोलत नितीन बेडच्या जवळ येवून उभा राहिला...

वर पासून खाल पर्यंत श्रुती थर थर कापायला लागली... तिचे डोळे बंद होते...

"मी फक्त तीन पर्यंत मोजणार..." नितीनचे बोलणे संपले हि नव्हते कि अचानक श्रुती उठून एका कोपऱ्यात जाऊन नितीन कडे दयनीय भावनेने पाहत उभी राहिला...

"खूप हुशार आहेस... आत्ता काय विचार आहे...?" नितीनने तिला परत घाबरवण्याचा प्रयत्न केला...

श्रुती काहीच नाही बोलली... एकदम चुपचाप उभी राहून त्याच्या कडे पाहत उभी होती जसं काही ती आपल्या इज्जतीची आणि जीवाची भिक मांगत आहे...

"तू जिवंत राहिली पाहिजे कि नाही...?" नितीन परत बोलला...

श्रुतीने लगेच आपला चेहरा होकारार्थी हलवला... आता फक्त बस ती पक्क मन बनवून होती कि ती सगळं काही ऐकणार नितीनचं...

"शाबाश... पण त्याच्या साठी एक महत्वाची गोष्ट अशी आहे कि... मी जे काही विचारणार... जे काही सांगणार... त्याच पालन लगेच झालं पाहिजे... जर एकाधि पण गोष्ट तुने नाही ऐकली... वा खोटं बोललीस... तर समझून जा... रूम मध्ये पडलेल्या मृत देहांसारखं तुला पण दुसरी संधी नाही भेटणार..."

"हं..." श्रुतीच्या गळ्यातून फक्त एवढंच निघालं...

नितीन एकदम खुश होत..."ये इथे ये माझ्या जवळ बस..." मग श्रुती त्याच्या बाजूला येवून बसली...

क्रमश.... .

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment