Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 6 June 2012

भाग ~ ~ २४ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 24रवी काही बोलणार त्याच्या आगोदरच रोहनने त्याच्या तोंडावरती हाथ ठेवला.. "काही नको बोलू यार... मुली आहेत खाली फोकट.. लफडा होईल..."


बेचाऱ्यांना बसलेले आत्ता एक मिनट पण नाही झाला असेल कि एक जोडा त्यांच्या जवळ येवून उभा राहिला, "एक्स्क्युज मी... हि आमची सीट आहे..."
रवीला आत्ता राहवलं नाही.. त्याने अमिताभच्या आवाजाची नकल करत, "जा... पहिले ती सीट बघून ये जिच्यावर आमचा नंबर लिहिला आहे... हे घ्या आमची तिकीट... हाय.."


मरगळलेल्या त्या माणसाने ती तिकीट हातात पकडली आणि नंबर बघतच बोलला, "सर हीच तर तुमची सीट आहे... पुढची..."


"काय...? काय बोललास..? परत बोल जरा माझ्या मित्रा... प्लीज..." रवी खुश होत आपल्या सीट वरून उठला.


"हो सर... हीच तर आहे... १३-१४ नंबर.. ह्या मुली वाटतंय चुकीने इथे बसल्या असतील.. " त्या माणसाने सांगितले...


"ओय होय... लाले दि जान.. मन करतय तुझ्या डोक्यावर एक पप्पी देऊ.." रवी ने एक क्षण पण नाही लावला पुढच्या सीट वर जाण्यासाठी..., "ये... उठतेस कि नाही कि पोलीस मामांना बोलावू...? हा हा हा हा हा... मुलं कधी आपली सीट नाही सोडत..."


आत्ता मुलींना पण आपण चुकलोय असं वाटले.. रितू बोलली.. " जरा नीट बघ आपल्या सीटचा नंबर..."


मुलीने आपल्या खिश्यात हाथ टाकून तिकीट काढली आणि बोलली, " हीच तर आहे ८-९ नंबर"


"चल उठ इथून ८-९ नंबरची सीट पुढची आहे.. सीट नंबर सीटच्या पाठी लिहिला असतो पागल..." आणि दोन्ही मुली मान खाली घालून आपली सीट सोडायला लागली...


"वाह वाह वाह वाह... आजकाल मुली पण आपले डोले शोले दाखवायला लागली आहेत... वाह वाह..!" रवी थट्टा करत बोलला...


"गप्प बस यार... चुकी कोणाकडून पण होवू शकते... " रोहनने रवीला शांत केले...


बेचारी दोन्ही मुली पुढच्या सरदारजीच्या सीट वर गेलीत, "एक्स्क्युज मी काका, हि सीट आमची आहे..."


"ओय... तुस्सी कमाल कर रही हो... आत्ता ह्या मुलांच्या पाठी पडला होता... आत्ता आम्हाला त्रास द्यायला आलात.. सगळी सीट तुमची आहे काय...? हे बघ आमचे नंबर ८-९ सिधा भटिंडा साठी आहेत..." सरदारने छाती ठोकून सांगितले...


रवी जो त्यांचे बोलणे ऐकत होता तो लगेच मध्ये बोलला, "पण काका बस तर अम्रीत्सरला जाणार आहे..."


"काय...?" सरदारजी ने आश्चर्यचकित होवून विचारले..


"अजून काय..?" बोलत मुली पण हसायला लागली...


"ओह तेरी... आमची तर बसच निघून गेली... तरी मी विचार करतोय कि आज बस पण का लेट आहे...?" सरदारजी उठला आणि आपल सामान उतरवायला लागला...तेवढ्यात सरदारनी सरदारजीला शिव्या देत बसच्या खाली उतरली...


---------------------


रात्रभर विचार करत श्रुतीने शेवटी एक निर्णय घेतला कि, जो पर्यंत ती नितीनच्या चंगुल मध्ये आहे... तो पर्यंत त्याच्या हो मध्ये हो करायचं... पण घरी गेल्यावर सगळं काही बाबांना सांगायचं... आणि हा प्रयत्न करणार कि ह्या हरामी माणसाला त्याची मनशा कधीच पूर्ण नाही होवो... ह्याच्या साठी तिला पोलिसांना पण सांगायला झालं तरी चालेल... आणि कॉलेज पण सोडायला लागले तरी चालेल...


ह्याच विचारांमध्ये कधी सकाळ झाली श्रुतीलाच कळले नाही.
"उठली तू...?" नितीनने तिला विचारले... "हो" श्रुती फक्त एवढंच बोलली...


"प्लीज मला उशीर होत आहे.. कॉलेजला पण जायचे आहे.." काही वेळ थांबून श्रुती बोलली...


"हो हो सोडतो तुला चिंता का करतेस जानू... पण तू हे मला नाही सांगितले के तू काय निर्णय घेतला आहे..." नितीन बोलला..


"ठीक आहे!" श्रुतीने फक्त एवढंच उत्तर दिले...


"काय ठीक आहे? त्याच्या विषयी सांग ना... १० करोड विषयी काय विचार केला आहे...?" नितीन बोलला...


"हो तर बोलली... जसं तू मला सांगशील तसं करायला तैय्यार आहे..." श्रुती बोलली...


"का असं तर नाही कि तू फक्त इथून निघण्यासाठी फक्त हो बोलतेस... इथून गेल्यानंतर जर तू मुकरलीस तर..." नितीनने तिच्या डोळ्यात बघत तिला विचारले...


श्रुतीला एक क्षण वाटले कि आपलं गुपित उघडलं कि काय... पण ती सांभाळत बोलली..."१० करोड साठी तर मी १० लोकांना पण मूर्ख बनवायला तैय्यार आहे... आणि हे तर काहीच काम नाही आहे... मला त्याच्या बरोबर प्रेमाचे नाटक तर करायचे आहे.. किंवा नाहीतर तेच करायचे आहे जे जे तुम्ही सांगणार..."


"गुड... खूप हुशार मुलगी आहेस... तू बघच आत्ता आपण दोघे कसं रोहनला मूर्ख बनवतो ते.." परत काही क्षण थांबत तो बोलला, "तरी पण.. तुला त्याच्या भोळेपणा मुळे तुझं मन पिघळेल.. म्हणून मी पूर्ण कन्फर्म करतोय कि तू माझी साथ देशील... पण जर तू ना नुकुर करशील तर... एक मिनट.."


नितीन उठून कोपऱ्यात ठेवलेल्या एलसीडी टीवी कडे गेला आणि त्याच्या बाजूला ठेवलेल्या डीवीडी मध्ये एक सीडी टाकून तो चालू करून तो परत येवून बेड वर बसला, "हे काही खूप महत्वाचे क्षण आहेत जे तू माझ्याबरोबर घालवले आहेस..."


टीवी कडे बघताच श्रुतीचे डोळे मोठे झाले आणि तिचा श्वास जोर जोरात चालायला लागला... टीवी मध्ये नितीनने त्यांच्या संभोगाची एक सीडी लावली होती... आणि हे सगळे श्रुतीच्या मनाने झाले आहे असे स्पष्ट टीवी मध्ये दिसत आहे ह्याच्या मध्ये काहीच जोर जबरदस्ती दिसत नाही आहे...


काही वेळानंतर श्रुतीने आपल्या पाणावळेल्या डोळ्यांनी नितीनकडे बघितले..., "हे हे मला दे प्लीज...!"


"हा हा हा हा..." नितीन जोर जोरात हसायला लागला.. आणि थांबून बोलला, "काय एवढं प्रेम आहे माझ्यावर तुझं... जे आपलं प्रनायचं दृश्य तू आपल्या हृदयात ठेवणार आहेस... डोन्ट वरी डार्लिंग.. आत्ता तर आपले भेटणे चालूच राहणार आहे... ह्याची एक कॉपी तुला देईन... हे पण वचन देतो.. एक मिनट... रोहन आजच बाटलाला जाण्याचं बोलत होता... मी त्याला फोन लावतो... त्याला बोल कि तुला आजच त्याला भेटणे जरुरी आहे.. स्वप्ना बद्दल काहीतरी सांगायचे आहे..." बोलत नितीनने रोहनचा नंबर डाईल केला...


-----------------------------


सरदारजीची सीट आत्ता जिथे त्या दोघे मुली बसल्या होत्या... त्यांच्या सीटच्या खाली मोबाईल हलायला लागला... फोन 'वायब्रेशन' वर ठेवला होता... नितीन ने खूप वेळा नंबर ट्राय केला पण शेवटी रागाने त्याने आपला सेल बेड पार आपटला, "वाटतंय अजून पर्यंत झोपला आहे साला... चल ठीक आहे.. नंतर ट्राय करतो... तू लवकर आंघोळ करून घे.. नाही तर कॉलेज मध्ये लेट झाल्यावर माझ्यावरती रागावशील... हे हे हे...!"


क्रमश.... .

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment