Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 23 June 2012

भाग ~ ~ ३५ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 35रात्रीचे जवळ जवळ ११ वाजले होते... सगळ्यांना आप-आपल्या रूममध्ये जाऊन अर्ध्या तासाहून जास्त झाले होते... बेड वर झोपलेल्या श्रुतीच्या डोळ्यांवरती झोपच उडाली होती... ती रोहनच्या विषयीच विचार करत होती... दुपारी बेडरूममध्ये जाताना रोहनचे  तिला थांबवणे आणि मग हसत बोलणे, 'एकदा फक्त तुझा चेहरा परत बघायचा होता'... हि गोष्ट तिच्या मनात एकदम बसली होती... खरोखर एक गोष्ट तर स्पष्ट झालीच होती... रोहन एक सच्चा प्रेमी होता... नितीन सारखा तो लालची नव्हता... तिला वाटले कि रोहन तिच्या हृदयात घर करून राहिला आहे... घर करून राहण्याचं काही कारण पण नव्हतं... भाग्य लागते रोहनसारखे वर भेटायला...

ती तर नितीनच्या हातांची एक खेळणं बनून राहिली होती... आणि कदाचित तीची सुटका कधीच होणार नव्हती... रोहनच्या बरोबर लग्न तर तिचं स्वप्नंच  असणार... पण पुढे काय होणार...? श्रुतीने दीर्घ श्वास घेतला...

अचानक तिचा फोन वाजला... जो आजच नितीनने तिला विकत घेवून दिला होता... त्याच्या शिवाय दुसऱ्या कोणाचाही फोन असूच शकत नाही... उठून तिने आपल्या पर्स मधून फोन काढला आणि कानाला लावला, "हेलो...!"

"
झोपली तर नाही आहेस ना राणी...?" नितीनचा आवाज फोनवर आला...

"
हो... झोपलीच होती... पण फोनच्या आवाजाने जाग आली..!" श्रुतीने खोटं खोटं झोपेत असण्याचं  नाटक केलं...

"
हे झोपायचे दिवस नाही आहेत पागल...! काही करायचे दिवस आहेत... नंतर पूर्ण आयुष्यभर आरामात झोपायचे आहे... लवकर माझ्या रूममध्ये ये...!" नितीनने तिला आदेश देत बोलला.

"
पण... ह्या वेळी ...इथे..." श्रुती पाय आपटत बोलली...

"
तू किंतु परंतु खूप करतेस... गप चूप बाहेर निघून मधल्या रूममध्ये ये.... सगळे झोपले आहेत....!" एवढे बोलताच नितीनने फोन कट केला...

श्रुतीने आपला राग फोनला बेडवर फेकून काढला... श्रुती उठली आणि आरश्या समोर उभी राहून आपल्या केसांना आणि आपल्या ड्रेसला व्यवस्थित करून ती बाहेर निघाली...

-------------------------

"
ये माझ्या राणी... जरा दरवाजा बंद करून घे...!" नितीनने ती आतमध्ये येताच बोलला...

काही आठवताच रागात तिने आपली पाठ फिरवली, "माझ्याने हे सगळं अजून नाही होणार... प्लीज..!"

"
अरे... मी कुठे काही करायला सांगतोय माझ्या बरोबर... हा हा हा... आधी हे सांग, सगळं काही ठीक झालं ना...!" नितीनने विचारले...

"
नाही.. त्यांना माझ्या कुठल्याच गोष्टींवरती  विश्वास नाही आहे... तू हा सगळा प्रयत्न सोडूनच दे तर चांगलं आहे...!" श्रुती जाणून बुजून अशी बोलली...

"
पण... माझ्या समोर तर असं काहीच नाही बोलला तो... ह्या विषयी काहीच बोलला नाही... आणखीन त्याने  अजून काही दुसरा प्रश्न पण विचारला नाही... तू असं कसं काय बोलू शकतेस कि त्याला विश्वास नाही बसला आहे...?" नितीन विचलित होत बोलला...

"
असं असू शकतं त्याला तुझ्यावरती शक आला असेल... त्यामुळे काही नाही बोलला असेल तुला... पण त्याने मला असले खूप सारे प्रश्न विचारले होते ज्याचे उत्तर मला देता आले नाही... आणि त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही पण नाही देवू शकत... नाही कुठला राहशील आणि मला पण नाही ठेवशील... प्लीज.. हे नाटक बंद कर आत्ता.. आत्ता तर तू असं पण बोलू शकतोस कि मी मस्करी करत होतो.. तुझ्या बरोबर मला पण ह्या घाणेरड्या प्लान मध्ये नको घेवूस... जे व्हायला पाहिजे ते झाले आहे... माझ्या अब्रू बरोबर तर तू खेळला आहेस.. का मला जीव देण्यासाठी मजबूर करत आहेस..." श्रुती एकाच श्वासात बोलतच गेली..

"
तुला काही तरी गैर समझ होतं आहे... तो गोष्टींना समझून त्याचा निष्कर्ष लावणाऱ्यांपैकी नाही आहे... तो सगळ्यांना आपल्या सारखाच समझतो... कोणता असा प्रश्न विचारला होता त्याने... ज्याचं उत्तर तू देवू नाही शकलीस...?" नितीनने विचारले...

"
मला आठवत नाही आहे... प्लीज मला परत जाऊ द्या... आपल्या घरी... मी तुझ्या पुढे हाथ जोडते..." श्रुती हाथ जोडून गुढग्या वरती बसली... आणि रडायला लागली...

"
तू अशी हार मानलीस तर माझं काय होणार...? बोल..." नितीनने उठून तिचे कांधे पकडले आणि तिला उभं केलं... श्रुती पूर्ण पणे हताश झाली होती..., "मी आपला जीव देवून टाकेन...!"

"
तुझ्या एकट्याने असा जीव देवून काम झालं असतं तर मी तुला कधीच जीव द्यायला सांगितलं असतं... पण जर तू असं केलंस तर तुझी मूवी मी सगळ्यात पहिले तुझ्याच गावी वाटून टाकेल... विचार कर तुझ्या बाबांना काय वाटेल... ते ना ठीक जिवंत राहू शकतील ना मरू शकतील... त्यांचं पण काही विचार कर...!" नितीनच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू आलं...

श्रुतीच अंतर्मन एकदम शहारलं, "बाबांच्या विषयी तू असं का बोलतोस...? मी करत तर आहे सगळं काही..."

"
शाब्बास...! जर ह्याच हिम्मतीने काम केलेस, तर तेव्हाच कुठे काम होईल..." नितीन कपाटा जवळ गेला आणि पाठी वळत बोलला, "घे! हे घाल !" एवढं बोलून त्याने निळ्या रंगाची एक ट्रान्सपरन्ट नाईटी तिला दिली...

तिला बघतच श्रुतीने डोळे मोठे करून, "पण तुने मला वचन दिले होते कि तू परत माझ्या बरोबर असं काहीच नाही करणार... का मला जिवंत मृतदेह करायच्या मागे लागला आहेस.."

"
जो पर्यंत तू माझं ऐकशील, तोपर्यंत मी आपलं वचन तोडणार नाही.. आणि हो... जर तुझे प्रश्न आणि खोडी सांगणे असेच चालू राहिले तर एक सांगून ठेवतो मला वचन तोडायला वेळ नाही लागणार... मी कुठल्या हि वचनाला तोडायला नाही घाबरणार जर तुने माझी एक पण गोष्ट नाही ऐकली तर... जा बाथरूम मध्ये जाऊन हे घालून ये...!" नितीन बोलला आणि दरवाजा बंद करायला लागला...

डोळ्यात अश्रुंच सागर घेवून श्रुती बाथरूम मध्ये गेली...

श्रुती बाहेर आली तर तिच्या यौवनाचा जलवा बघतच रहावासा वाटत होता... ट्रान्सपरन्ट नाईटी तिचं पूर्ण अंग प्रदर्शन करत होती.. ती तिच्या जांघेपर्यंतच येत होती... लाजेने श्रुती आपली मान खाली करून सारखी सारखी आपल्या नाईटीला खाली घेण्याचा प्रयत्न करत होती..

आणि ती रडत होती...


"
हाय... ह्या जवानी वरती कोण नाही मारणार... मी तर फासी वर पण चढायला तैय्यार आहे..." नितीनने तिला बघून हसत बोलला..., "फक्त एकदा बस...!"

"
नाही... मला हाथ पण लावू नकोस प्लीज... मी पहिलेच मेली आहे... म्हणून मला पूर्ण पणे मरायला मजबूर करू नकोस...!" श्रुती रडत बोलली...

"
मी थट्टा करत होतो... आत्ता हे रड गाणे बंद कर... आणि रोहनच्या रूम मध्ये जा...!" नितीन अचानक सिरिअस होत बोलला...

"
काय...? असं...?" श्रुतीने आश्चर्यचकित होवून नितीनच्या डोळ्यात बघितले..

"
हो... असंच... ये, बेड वरती बस... मी समझवतो कि तुला काय करायचे आहे ते... आज मी तुला खास रोहन साठीच तैय्यार केले आहे... आत्ता हे पण नको बोलूस कि त्याच्या साठी पण नाही करणार काहीच... मी पहिलेच कंट्रोल केलं आहे... आत्ता जास्त सहन नाही होणार माझ्याने... आणि लक्ष्यात ठेव हि गोष्ट आपल्या प्लानची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे..." एवढं बोलत नितीनने तिला सगळी गोष्ट समझावली... श्रुती निशब्द उभी राहून त्याचे बोलणे ऐकत होती...
क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment