Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 28 June 2012

भाग ~ ~ ३८ एक प्रेम कथा


Update 38

"नंतर साहेब मी दरवाजा ढकलला तर..." राजू बोलला आणि त्याने आपलं बोट श्रुतीच्या मृतदेहाकडे उचलून दाखवलं...
"म्हणजे दरवाजा आतमधून बंद नव्हता... बरोबर आहे ना...?" इन्स्पेक्टरने राजूला रेल्याक्स करण्यासाठी त्याचा खांदा थोपटला...

"होय साहेब..!" नोकर नजर वर करून बोलला...

"ह्याचा अर्थ असा आहे हा खून पण ... ह्म्म्म...!"

इन्स्पेक्टरने श्रुतीच्या मृतदेहाजवळ रोहनला बसलेला बघतच होता कि तो बोलला, "एक मिनट साहेब... राजू! तुने दरवाज्याची कडी बाहेरून खोलली होतीस कि नाही..."

"नाही साहेब... दरवाजा तर पहिल्यापासून आतून आणि बाहेरून खुला होता... माझ्या ठोकवण्यानेच उघडला गेला होता... आपो-आप!" राजूने हि गोष्ट इन्स्पेक्टरकडे बघत बोलला...

"हे बाहेरून कडी लावण्याचा काय मामला आहे...? तिला जबरदस्ती थांबवून ठेवलं होतं का...?" इन्स्पेक्टरने रोहनला तिरप्या डोळ्याने बघत विचारले...

"मी पूर्ण गोष्ट सांगतो साहेब...! पण रात्री मी जवळ जवळ ठीक एक वाजता श्रुतीला तिच्या रूममध्ये सोडून बाहेरून कडी लावून आलो होतो.. मग कडी खोलली कुणी...?" रोहनने आश्चर्याने तिथे उभे असलेल्या सगळ्यांना  बघितले...

"ह्म्म्म... जर तुझी गोष्ट खरी आहे तर हा एक मोठा प्लस पॉईन्ट आहे... ह्याचा अर्थ असा आहे कि तुझ्या तिला कोंडून ठेवण्या आणि नोकराच्या येण्या आगोदर पण कुणी मृतदेहाला पहिलेच बघितले होते... वा असू शकते कि त्यानेच हिचा खून पण केला... असो... तुमच्या सगळ्यांच्या शिवाय घरात अजून कोणी आहे तर त्याला पण बोलवा...!" इन्स्पेक्टरने अमनला इशारा केला...

"नाही... बस आम्ही ७ जणच आहोत घरात... राजू सोबत...!" अमनने उत्तर दिले...

"म्हणजे खूणी तूच आहेस...?"

"काय...?" अमन उडालाच...

"माझा बोलण्याचा अर्थ असा आहे कि तुमच्या मधलाच कोणी आहे... एक मिनट... इन्स्पेक्टरने मोबाईल काढला आणि  पोलीस ठाण्यात फोन केला..." इन्स्पेक्टर मानव बोलत आहे... ४३७ सेक्टर... ३ मध्ये एका मुलीचा मृतदेह आहे... लवकरात लवकर हिला हॉस्पिटलमध्ये घेवून जाऊन पंचनाम्याचा प्रबंध करा...!" इन्स्पेक्टरने फोन कट केला आणि रोहनकडे इशारा करत बोलला, "माझ्या सोबत ये... बाकी सगळे इथेच राहतील...!" त्याला रोहनच श्रुतीच्या एकदम जवळचा वाटला... नंतर आपल्या हवालदाराला बोलला, "२ लोकांना इथेच थांबायला सांगा आणि बाकी सगळ्यांना पूर्ण घराची तलाशी घ्यायला सांगा...!"

"ह्म्म्म... आत्ता बोल, कोणती पूर्ण गोष्ट सांगणार होतास..?" इन्स्पेक्टर मानवने रोहनच्या बेडरूममध्ये जाऊन समोर बसत बोलला...

रोहनने भाऊक होवून आपल्या स्वप्ना पासून जुन्या वाड्या जवळ जाण्याची, श्रुती च्या घरी पोहचण्याची, बटालापर्यंत येण्याची आणि त्याच्या नंतर नितीन बरोबर श्रुतीला घेवून तिथेच पोहचण्याची, आणि श्रुती द्वारा सांगितलेली सगळी कहाणी त्याने सांगितली... पण आत्ता त्याने बटालामध्ये पण नीरु भेटण्याची गोष्ट सांगणे जरुरी नाही समझले... कारण श्रुती कडून ऐकलेल्या कहाणी वर त्याचा पूर्ण विश्वास बसला होता.. आणि त्याला वाटले पण कि त्याच्या स्वप्नांचं कारण श्रुतीच आहे...

"तुला नाही वाटत कि तुझ्या मनघडंत कहाणी वरती कोणी फिल्म बनवून चांगले पैसे कमाऊ शकतो...? सगळ्यांना हि स्क्रिप्ट सांगत जाऊ नकोस... समझलास..! आत्ता मला चुतीया समझने सोड आणि कामाची गोष्ट सांग...!" इन्स्पेक्टर रोहनचे बोलणे बंद होताच बोलला...

"मला पण हेच वाटत होते कि तुम्ही विश्वास नाही करणार... पण हेच खरे आहे... काल रात्री तिच्या हरकतीने माझे तिच्या विषयी विचारच बदलले होते... आणि मी तिला जबरदस्ती तिच्या रूममध्ये सोडून बाहेरून कडी लाऊन आलो होतो...!" रोहन आपल्या गोष्टीवर ठाम होता...

"तुझं म्हणणं असा आहे कि काल ती स्वतः चालून तुझ्या रूममध्ये आली होती.. तुझ्या बरोबर सेक्स करण्यासाठी व्याकूळ होऊन...!" इन्स्पेक्टर बोलला..

"हो...!"

"त्याने तिला काय भेटले असते... जर ती सेक्सची भूकीच असती तर, ते तर तिला कुठेही भेटू शकलं असतं... खूप सुंदर होती ती... !" इन्स्पेक्टरने तर्क दिला...

"हो... पण माहित नाही मी त्यावेळी हा विचार का नाही करू शकलो ते... !" रोहन बोलला...

"तो अज्ञात बाबा कोण आहे...? कधी भेटला आहेस...?"

"नाही... पण नितीन भेटला आहे.. त्याने रविला सांगितले होते... काल...!" रोहनने स्पष्ट केले...

"ह्म्म्म... लेट्स सी... तुला काय वाटते... जर तुने तिला नाही मारले तर मग कोणी मारले असेल...!" इन्स्पेक्टरने रोहनच्या मनाची गोष्ट जाणण्याचा प्रयत्न केला...

"मीच तिच्या जीव देण्याचं कारण आहे सर...!" रोहन परत भाऊक होत बोलला, "मी तिच्या प्रेमाला समझण्यामध्ये  चुकी केली..."

"पण ती कडी खोलली कुणी... कोणी काही सांगितले आहे...?"

"नाही... नोकराच्या ओरडण्याच्या नंतर मीच होतो जो पहिला तिथे पोहचलो होतो... नंतर नितीन भाऊ आला आणि सगळ्यात नंतर खाली झोपलेले बाकीचे तिघे आले...!"

"हे... नितीन वर किती विश्वास आहे तुझा...?"

"जेव्हा भाऊ बोलत आहे सर... तर विश्वास न करणं म्हणजे बेईमानीच झाली ना... तो 'खरोखरंच' माझ्या भाव सारखा आहे... आणि विश्वास करा... श्रुतीने आत्महत्याच केली आहे... कोणाच्या हि विषयी हि गोष्ट विचार करूच नाही शकत कि कोणी तिला मारलं आहे...!"

"ह्म्म्म... पंचनाम्याच्या नंतर सगळा काही क्लीअर होऊनच जाईल... चला ठाण्यात जाऊन आरामात बसून बोलू... बाकी लोकांना पण सोबत घ्या...!"


क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment