Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 15 July 2012

भाग ~ ~ ४९ एक प्रेम कथा

Update 49अमनच्या घरी सगळे एकत्र बसले होते... शिल्पा आणि शेखर एकमेकांच्या बाजूला बसले होते... अमन आणि रोहन एकसात बसले होते.. त्यांच्या समोर नीरु आणि रितू बसली होती... जर रितू तिच्या बरोबर नसती तर ती एक क्षण पण बसली नसती.. तिने रीतुचा हात एकदम जोरात पकडला होता...

अचानक दारूची बॉटल लपवायला गेलेला रवी तिथे आला तर... त्याच्या डोक्याला आलेल्या उभारला बघून रितू हसायला लागली... त्याच्यानंतर नीरु पण स्वतःला थांबवू शकली नाही ती पण हसायला लागली... तेवढ्यातच रवीने पण तिला वहिनी बोलून आपला फायदा उचलला पण नीरुने त्या गोष्टीकडे एवढे लक्ष्य दिले नाही...


आणि नीरु रितूला बोलली, " हो... काय बोलायचे... आहे लवकर बोला... मला जायचे आहे..."


तिच्या हसऱ्या चेहऱ्याला बघून रोहनच्या तोंडून हळूच आवाजात निघाले....


इतकं सुंदर असूच नये एखाद्याने,

नजर लागायची भीती असते,
असे हसते तुला  पाहुनी आज कळले मला,
परमेश्वराची कलाकृती किती सुंदर असते....


अमन बोलला, "काय बोलतोयस...?" "हं... काहीच नाही..." रोहन बोलला आणि पूर्ण कहाणी सांगायला सुरुवात केली...


"समजलीस काय...?" रितूने रोहनचं पूर्ण झाल्यावर बोलली...


नीरु एकदम शांत बसली होती आणि तिचं विचार चक्र चालू होतं.. ती विचार करत होती ह्याच्यामध्ये हेच कारण असेल कि तिचं नाव का बदललं असेल... शेवटी ती फक्त एवढंच बोलली, "निघूया...!"


"आत्ता हि कोणती गोष्ट झाली...? काही बोल तरी... शेवटी सगळे तुझ्या उत्तराची प्रतीक्षा करत आहेत..." रितू रागात बोलली...


नीरु काही बोलणार तेवढ्यात पाठून मानव बोलला...


"अपेक्षा करतो कि मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं असेल..." परवानगी न घेता आतमध्ये आलेल्या मानवने एक एक करून सगळ्यांचे चेहरे बघितले आणि शेवटी मानवची नजर नीरु वर टिकली, "ओह... तुम्ही पण इथे आहात..."


"या ना इन्स्पेक्टर साहेब... बसा... आम्ही त्या दिवशी ह्याच 'नीरु' ची वार्ता करत होतो..." अमन इन्स्पेक्टरला बोलला...


नीरु काहीच बोलायच्या हालातीमध्ये नव्हती... ती उठून बाहेर जाणारच होती कि मानवने तिला टोकले, "अरे नाही नाही, हे तर खूपच चांगले झाले कि तुम्ही इथे भेटलात... रोहनला हथकडी लावायला तुमची प्रतक्रिया घेणे पण जरुरी आहे... हा हा हा.."


मानवची गोष्ट ऐकून सगळे जण आश्चर्यचकित होवून त्याच्या कडे बघायला लागले...


"हे काय बोलता तुम्ही...? रोहनला हथकडी...?" अमन आश्चर्यचकित होत बोलला...


"चिंता नका करू... मी सगळं काही स्पष्ट करूनच ह्याला इथून घेवून जाणार आहे..." मानव खुर्चीवर बसला...


रोहन कधी मानवला तर कधी निरुला बघायला लागला...


"तर रोहन रात्री तुम्ही निरूच्या घरात घुस्ता...?" सगळ्यांना बघत मानव बोलला...


रोहन हताश होवून नीरुकडे बघायला लागला... त्याला हाच अंदाज आला कि नीरुने त्याची घरात घुसण्याची रिपोर्ट केली आहे... मान खाली करून तो हो बोलणारच होता कि अचंबित होवून त्याने निरुला बघितले...


"नाही...! हा आमच्या घरात कधीच नाही आला..." निरूच्या उत्तराने सगळे खुश झाले...


मानव निरूच्या बोलण्यामुळे चिडला... त्याला निरूच्या आवाजानेच माहिती पडले कि ती रोहनला वाचवण्यासाठी बोलत आहे...


"आर यु शुअर मिस... शिनू उर्फ नीरु...!" मानव बोलला...


"हो... हा कधीच आमच्या घरी नाही आला...!" निरुने मान खाली करतच उत्तर दिले...


"वाह वाह...! रोहनला वाचवण्यासाठी तुझा प्रयत्न खूप चांगला आहे नीरु...! पण ह्याला हथकडी लावायसाठी जो पुरावा माझ्याकडे आहे.. त्याच्यामध्ये तुम्ही पण ह्याची मदत नाही करू शकत... ह्याच्या ह्या गुन्ह्यासाठी मी ह्याला फक्त समजावूनच सोडणार होतो... शेवटी तुला पण ह्याच्या बरोबर कोर्टाचे चक्कर लावायला पडतील... आणि माझ्या सारखा एक सभ्य माणूस असं नाही करू शकत कि त्याची होणारी पत्नी असल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोर्टाचे चक्कर लावेल..."


मानव बोलला आणि थोडा वेळ थांबला आणि परत बोलला..., "आत्ता हे पण नको बोलूस कि हा लेटर पण तुला नाही भेटला... काकींनी मला दिला आहे..." त्याने तो लेटर टेबलवरती ठेवला...


नीरु काही वेळ शांत राहून बोलली, "हो..."


"वेरी गुड...! वाच जरा ह्याला...!" एवढं बोलून मानवने तो लेटर रोहनला दिला...


रोहन, रवी, शेखर आणि अमन आश्चर्याने लेटर वाचून झाल्यानंतर एकमेकांकडे बघायला लागले... कोणाला काहीच समजत नव्हते कि हे लेटरचा काय फंडा आहे... सगळे जण एकदुसऱ्याला डोळ्यानेच इशारा करून प्रश्न विचारत होते...


"वाचलं...?" मानव आरामात बसत बोलला..


"हो... पण ह्याच्याशी आमचं काहीच घेणं देणं नाही आहे..." रोहन जोर देत बोलला...


"ठीक आहे..! चल आत्ता हे वाच..." मानवने अजून एक लेटर रोहनच्या हातात दिला...


"हे... हे तर श्रुतीचं लेटर आहे..." रोहनने हातात पकडलेल्या श्रुतीच्या सुसाईड नोटची पहिली लाईन वाचताच बोलला...


मानव हसला, "नाही...! हे श्रुतीने नाही लिहिले... पहिले मी एक्सेप्ट केलं होता कि श्रुतीने आत्महत्या केली आहे.. आणि हा सुसाईड नोट आपल्या हाताने लिहिला आहे... पण आत्ता एक्सेप्ट नाही करणार... श्रुतीची हत्या झाली आहे...!"


"काय..." सगळे जण अचंबित होवून उभे राहिले... बेचाऱ्या निरुला हे पण माहिती नव्हतं कि श्रुती आत्ता ह्या दुनियात नाही आहे... सगळे जण अचंबित सारखे मानव कडे बघत होते...


"दोन्ही लेटर्स एकत्र ठेवून बघ... एकदम साफ माहिती पडत आहे कि हे दोन्ही लेटर्स एकाच माणसाने लिहिले आहेत..." मानव बोलला...


सगळ्यांनी आपल्या आपल्या हातामध्ये लेटर्स घेवून बघितले... मानवची गोष्ट एकदम खरी होती... पण कोणालाच काहीच समजत नव्हते...


"ह्याचा काय अर्थ आहे...?" अमनने विचारले...


"ह्याचा अर्थ हा आहे कि सुसाईड नोट श्रुतीने नाही लिहिला आहे... दुसऱ्या कोणी तरी लिहिला आहे... आणि ज्याने पण लिहिलं आहे... त्यानेच श्रुतीची हत्या केली आहे...!" मानव बाण सोडून गप्प झाला... शेवटी कुठून काहीच प्रतिक्रिया न मिळाल्या मुळे तोच बोलायला लागला...


"बघा...! श्रुती मेली आहे... त्यामुळे निरूच्या घरी भेटलेला लेटर श्रुतीच्या हाताचा नाही लिहिला असेल.... आत्ता दोन्ही लेटर्समध्ये लिहिलेलं हुबेहू सेम आहे... ह्याचा अर्थ असा कि श्रुतीचा सुसाईड लेटर पण त्याच व्यक्तीने लिहिला आहे ज्याने हा दुसरा लेटर लिहिला आहे...


गोष्ट साफ आहे कि त्याच व्यक्तीने श्रुतीची हत्या केली आहे... आत्ता जर त्या दिवशीच्या घटनाक्रमावरती नजर टाकली तर रोहनने स्वतःच सांगितले आहे कि शेवटी मीच दरवाजाला कडी लावून श्रुतीला आतमध्ये सोडून आलो होतो... त्याच्या नंतर नितीनने स्वीकार केले आहे कि जेव्हा तो श्रुतीकडे गेला तेव्हा तिथे तिचा मृतदेह होता... जर नितीन बाहेर असता तर मी स्वीकार केलं असतं कि असू शकतं हि हत्या नितीननेच केली आहे... पण त्याची सुटका तर काल होणार... मग तो कसं नीरुच्या घरी लेटर पाठवू शकतो... नाही ना...?"


ह्याचा अर्थ कहाणी एकदम आरश्य सारखी साफ आहे... नितीनने जबरण श्रुतीला रोहनकडे पाठवले आणि रोहनने श्रुतीच्या मजबुरीचा फायदा उचलत तिच्या बरोबर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला... पण जेव्हा ती तैयार नाही झाली तेव्हा जबरदस्तीच्या चक्कर मध्येच ह्याने तिचा गळा दाबला... आणि तिला पंख्यावर लटकावून बाहेरून कडी लावून आला... समजलात..! नितीन वर फक्त ब्ल्याकमेलिंगचा आरोप असेल... बाकी सगळं काम तर ह्याने आपल्या हातानेच केलं आहे..." मानवने एक दीर्घ श्वास सोडला आणि आपल्या कहाणीला विराम दिला...


"तुम्ही खालीफोकट... रोहनवर संशय घेत आहात इन्स्पेक्टर साहेब... हा स्वप्नात पण असं नाही करू शकत...!" अमन जोर देत बोलला...


"तर कोणावर करू साहेब...!" मानव हसला, "काय तुझ्यावर करू...? वा बाकी लोकां वर... त्या रात्री दुसरं कोणीच नव्हतं... जर तुमच्या पैकी कोणी स्वीकार करत असेल कि हत्या आणि ते दोन लेटर्स तुमच्या मधल्याच एकाने केलं आहे तर ठीक आहे... मी विचार करेन... नाहीतर सगळे पुरावे रोहनकडेच इशारा करत आहेत..." मानव बोलला...


"आम्ही जाऊ...!" नीरुने विचारले...


"हो का नाही...? जर तुम्हाला पण काही विचारायचे असेल तर तुम्ही पण विचारू शकता..." मानव बोलला...


नीरु, रितू आणि शिल्पा काहीच न बोलता बाहेर निघून गेल्या...


"
आम्ही पण निघतो लवगुरू.... तुझ्या कडून टिप्स घेण्यासाठी नंतर कधी तरी येईल..." मानवने अमनला सलाम ठोकला आणि रोहनचा हात पकडून उभा झाला, "रोहनला उद्या सकाळी मी कोर्टात हाजीर करेल... पण मला नाही वाटत ४-५ महिन्या पहिले त्याची बेल अप्लिकेशन लावायचा काही फायदा होईल..."

क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment