Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 6 December 2014

~ ~ हत्यारा ~ ~ प्रस्तावना

नमस्कार मित्रांनो मी दरवेळी तुमच्या समोर एक हिंदी अनुवादित कथा घेवून आलो आहे... तर ह्यावेळी मी माझी स्वतः ची एक कथा घेवून आलो आहे... बघुयात मी ह्या कथेला कितपत न्याय देवू शकतो...

टीप: - १) सदर कथा हि फक्त आणि फक्त मी स्वतः लिहिली आहे त्यामुळे एक विनंती आहे कि हि कथा लेखकाच्या पूर्व-परवानगी शिवाय वापरू नयेत.. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल..

टीप: - २) ही कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील घटना, स्थळ, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!


हत्यारा एक चित्तथरारक कथा
~ ~ प्रस्तावना ~ ~


समता नगर सारख्या शांत परीसात एकाच दिवसात काही खळबळ जनक घटना घडते... कारण एकाच दिवसात समता नगर मध्ये दोन दोन खून होतात... ह्या मागे कोणी सिरिअल किलर आहे का ...?? वा कोणी माथेफिरू...??  त्याचा मोटीव काय असेल...? तेच आपण ह्या कथेत पाहणार आहोत... आणि ते वाचण्यासाठी वाचकांना थोडी कळ सोसावी लागणार आहे...

लवकरच तुमच्या समोर येत आहे एक चित्तथरारक कथा... हत्यारा.???

0 comments:

Post a Comment